एपीएमसी मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, संगमनेर

संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या स्थापना दि.19-11-1959 रोजी झाली असून तिचे प्रत्यक्ष कामकाज दि.1-9-1962 पासून सुरु झाले.दि.17/8/1988 पुर्वी बाजार समितीचे कायक्षेत्र संगमनेर व अकोले असे दोन तालुक्याचे होते. त्यावर शासनाने संगमनेर बाजार समितीचे विभाजन करुन संगमनेर व अकोले या दोन तालुक्यासाठी दोन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन केल्या, त्यामुळे आता संगमनेर बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे संगमनेर तालुका येवढेच आहे. दि.29-04-2023 रोजी बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यामुळे लोकनियुक्त संचालक मंडळ अधिकारावर आले. दि.12-05-2023 रोजी सभापती आणि उपसभापती यांची निवडणुक घेण्यात आली.सभापती म्हणून श्री.शंकरराव हनमंता खेमनर व उपसभापती म्हणून श्री.गिताराम दशरथ गायकवाड यांची निवड झाली. सध्या बाजार समितीचे सचिव मा.श्री.सतिष माधवराव गुंजाळ हे कामकाज पहात आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा.श्री. खेमनर शंकरराव हनमंता

सभापती

मा.श्री.गायकवाड गिताराम दशरथ

उप सभापती

श्री.एस.एम.गुंजाळ

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

आडत्या
71
अ वर्ग व्यापारी
312
ब वर्ग व्यापारी
2
प्रकिया
1
माथाडी
101
ड वर्ग व्यापारी
57
  • वार मुख्य मार्केट यार्ड उपबाजार वडगावपान उपबाजार निमोण उपबाजार साकुर
    सोमवार कांदा गोणी मार्केट - कांदा गोणी मार्केट -
    डाळिंब/पेरु/सिताफळ/डर गन फ्रूट/ मार्केट - - -
    टोमॅटो मार्केट - - -
    भुसार मार्केट (धान्य बाजार) - - -
    मंगळवार कांदा गोणी मार्केट लूज (मोकळा) कांदा मार्केट - -
    डाळिंब/पेरु/सिताफळ/डूँ गन फ्रुट/ मार्केट - - -
    टोमॅटो मार्केट - - -
    भुसार मार्केट (धान्य बाजार) - - -
    बुधवार कांदा गोणी मार्केट - - शेळी / कोंबडी बाजार
    डाळिंब/पेरु/सिताफळ/डरँ गन फ्रुट/ मार्केट - - -
    टोमॅटो मार्केट - - -
    भुसार मार्केट (धान्य बाजार) - - -
    गुरुवार कांदा गोणी मार्केट लूज (मोकळा) कांदा मार्केट - -
    डाळिंब/पेरु/सिताफळ/डरँ गन फ्रुट/ मार्केट - - -
    टोमॅटो मार्केट - - -
    भुसार मार्केट (धान्य बाजार) - - -
    शुक्रवार कांदा गोणी मार्केट - - -
    डाळिंब/पेरु/सिताफळ/डरँ गन फ्रुट/ मार्केट - - -
    टोमॅटो मार्केट - - -
    भुसार मार्केट (धान्य बाजार) - - -
    शनिवार डाळिंब/पेरु/सिताफळ/डरँ गन फ्रुट/ मार्केट लूज (मोकळा) कांदा मार्केट - -
    टोमॅटो मार्केट - - -
    शेळी बाजार - - -
    रविवार कार्यालयीन सुट्टी - - -
    • Wed, 28 May 2025
      • RTI - 1
       
    • Wed, 28 May 2025
      • RTI - 2

महत्वाच्या लिंक्स